सत्यमेव जयते

ग्रामपंचायत सुळे, नाशिक

ग्रामपंचायत शिक्का

भारतातील पंचायती राज – ग्रामीण स्वराज्याची मजबूत पायाभरणी

जन्म, मृत्यू व विवाह यांची नोंदणी अवश्य करा. नागरिक सेवा, कर भरणा, योजना आणि अधिक – सर्व माहिती येथे.

NEW कोणत्याही दाखला/अर्जासाठी कार्यालयात येण्याची गरज नाही – येथे क्लिक करा व अर्ज करा   •   सूचना कर भरणा वेळेवर करा व आपल्या ग्रामपंचायतीला सहकार्य करा   •   NEW कोणत्याही दाखला/अर्जासाठी कार्यालयात येण्याची गरज नाही – येथे क्लिक करा व अर्ज करा   •   सूचना कर भरणा वेळेवर करा व आपल्या ग्रामपंचायतीला सहकार्य करा

ग्रामपंचायत विषयी

सुळे

सुळे

सुळे ही ग्रामपंचायत नाशिक जिल्ह्यातील कळवण पंचायत समिती अंतर्गत येते. हे आदिवासी क्षेत्र असून गावकऱ्यांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. ग्रामपंचायतीत विविध विकासात्मक उपक्रम सातत्याने राबविले जातात. ग्रामसभेचे आयोजन नियमित केले जाते व ग्रामस्थांचा सहभाग सक्रिय असतो. जलजीवन मिशन, स्वच्छ भारत अभियान, जलसंधारण व वृक्षलागवड यांसारखे उपक्रम प्राधान्याने राबवले जातात. शासकीय योजनांचा लाभ प्रभावीपणे पोहोचावा यासाठी ई-गव्हर्नन्स, ऑनलाइन दाखले व तक्रार नोंदणी सुविधा उपलब्ध आहेत. रस्ते, पाणीपुरवठा, स्ट्रीटलाईट, शाळा-अंगणवाडी सुधारणा तसेच महिला स्वयं-सहाय्यता गट व युवकांच्या कौशल्यविकासाला विशेष प्रोत्साहन दिले जाते.
सुळे गावाच्या उत्तरेला एक प्राचीन शिवलिंग व सिध्देश्वर महारांजाचे मंदिर आहे. हिच एक प्रसिध्द ओळख या गावची मानली जाते.
या गावच्या ग्रामपंचायतीची स्थापना १९८४ साली झाली असुन लखाणी आणि सुळे मिळुन ग्रुप ग्रामपंचायत कार्यरत आहे. सुळे गावच्या सिध्देश्वर मंदिराच्याच नावावरुन या गावातील व परिसरातील मुला-मुलींच्या माध्यमिक शिक्षणासाठी डांग सेवा मंडळाचे ‘ सिद्धेश्वर माध्यमिक आश्रम शाळा ‘ कार्यरत आहे.सिध्देश्वर मंदिरात वर्षाभरातुन दोन वेळा यात्रोत्सव असतो. एक म्हणजे महाशिवरात्री आणि दुसऱयांदा म्हणजे होळीला या दोन दिवशी सिध्देश्वर या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक येत असतात.या मंदिराला भेट देण्यासाठी कळवण पासुन अभोणा,कनाशी,जयदर,सुळे,सिध्देश्वर असा प्रवास मार्ग आहे.सुळे गावात आदिवासींच्या संख्येत कोकणा व भिल्ल जमातीचे लोक रहीवास करीत आहेत.सुळे गावामध्दे आज सद्दस्थितीला शैक्षणिक, वैद्यकीय,व मुलभुत सुविधांचा विकास झालेला आहे.सुळे गावात पारंपारीक सण ‘डोंगऱ्यादेव’ हा सण साजरा केला जातो. हा उत्सव साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजेच गावात सुख: शांती नांदावी हा आहे.डोंगऱ्यादेव या धार्मिक सणाला अतिशय महत्व प्राप्त झाले आहे.हे धार्मिक व्रत प्रामुख्याने कोकणा, भिल्ल, कोळी, पावरा, मावची आदि जातीचे लोक करतात.डोंगर्‍यादेवाचे हे व्रत सामुदायिकपने पारपाडतात.साधरणपने १५ दिवसचालणारे हे व्रत आदिवासी अलिकडच्या काळात ८ दिवस पाळतात.

नवीन कार्यक्रम/योजना

१५ ऑगस्ट 2025 भारताचा सातंत्र्य दिन.

15 Aug 2025
१५ ऑगस्ट 2025 सातंत्र्य दिन ग्रामपंचायत आवारात व सिद्धेश्वर आश्रम शाळा सुळे येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

१५ ऑगस्ट हा दिवस भारताचा स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा केला जातो, जो १९४७ मध्ये ब्रिटीश राजवटीचा अंत आणि देशाच्या सार्वभौमत्वाच्या घोषणेचे प्रतीक आहे. महात्मा गांधींसारख्या व्यक्तींच्या नेतृत्वाखालील दीर्घ स्वातंत्र्यलढ्याचे आणि एका नवीन, स्वतंत्र राष्ट्राच्या रूपात भारताच्या उदयाचे स्मरण करण्यासाठी ध्वजारोहण समारंभ, परेड आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसह साजरा केला जाणारा हा राष्ट्रीय सण आहे.

राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती व 2 ऑक्टोबर 2025 ग्रामसभा

02 Oct 2025 ग्रुप ग्रामपंचायत कार्यालय सुळे ता. कळवण जि. नाशिक
राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती व 2 ऑक्टोबर 2025 ग्रामसभा ग्रामपंचायत कार्यालयात घेण्यात आली.

आज दिनांक 2 ऑक्टोबर 2025 रोजी नियमित ग्रामसभेचे विषयाव्यतिरिक्त PM आवास घरकुल पुर्ण करणे, शबरी घरकुल योजना लाभार्थी आढावा घेणे. मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियाना अंतर्गत गावात विविध पाणीविषयक, आरोग्य विषयक व स्वच्छता विषयक मोहीम राबविणे. आदी कर्मयोगी प्रतिसाधात्मक शासन कार्यक्रम राबविणेबाबत.. ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील सतत धार पावसामुळे झालेल्या पीक नुकसान बाबत चर्चा करणे. सदर नवीन विषयावर आजच्या ग्रामसभेत चर्चा व ठराव करण्यात आले.

आदी कर्मयोगी प्रतिसाधात्मक शासन कार्यक्रम राबविणेबाबत

17 Sep 2025 – 31 Dec 2025 सुळे व लखाणी
आदि कर्मयोगी अभियान ही विकेंद्रित आदिवासी नेतृत्व आणि प्रशासन परिसंस्था निर्माण करण्यासाठी एक राष्ट्रीय चळवळ आहे. आदिवासी व्यवहार मंत्रालयाच्या नेतृत्वाखाली, हे अभियान क्षमता निर्माण, अभिसरण आणि समुदाय सहभागाद्वारे ५५० आदिवासी बहुल जिल्ह्यांमधील १ लाख गावांमधील २० लाख आदिवासी परिवर्तनकर्त्यांना सक्षम बनवते.
आदि कर्मयोगी पोर्टल या मोहिमेचा डिजिटल कणा म्हणून काम करते - नोंदणी, प्रशिक्षण, देखरेख आणि मोठ्या प्रमाणात परिवर्तन सक्षम करते.
आदी कर्मयोगी प्रतिसाधात्मक शासन कार्यक्रम हा कार्यक्रम दिनांक 17/09/2025 ते 31/12/2025 या कालावधीकरीता संपुर्ण देशभरात राबविला जात आहे.
संकेतस्थळ https://adiprasaran.tribal.gov.in/

एकल महिला मेळावा व हळदी कुंकू कार्यक्रम 2026

20 Jan 2026 सुळे ग्रामपंचायत
आज दि. 20/1/2026 रोजी ग्रुप ग्रामपंचाय सुळे येथे महिला मेळावा व हळदी कुंकू कार्यक्रम 2026 साजरा करण्यात आला .

आज दि. 20/1/2026 रोजी ग्रुप ग्रामपंचाय सुळे येथे महिला मेळावा व हळदी कुंकू कार्यक्रम 2026 साजरा करण्यात आला .

प्रशासकीय रचना

मा. श्री. ओमकार पवार (भा. प्र. से.)

मा. श्री. ओमकार पवार (भा. प्र. से.)

मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नाशिक

मा. डॉ. श्री अर्जुन गुंडे

मा. डॉ. श्री अर्जुन गुंडे

अति. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नाशिक

मा. श्रीमती प्रतिभा संगमनेरे

मा. श्रीमती प्रतिभा संगमनेरे

प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा नाशिक

मा. डॉ. श्रीमती वर्षा फडोळ

मा. डॉ. श्रीमती वर्षा फडोळ

उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा पं)

श्री. रमेश ओंकार वाघ

श्री. रमेश ओंकार वाघ

गटविकास अधिकारी, पंचायत समिती कळवण

श्रीमती वंदना दशरत सोनवणे

श्रीमती वंदना दशरत सोनवणे

मा. सहाय्यक गट विकास अधिकारी कळवण

श्री. युवराज सयाजी सोनवणे

श्री. युवराज सयाजी सोनवणे

विस्तार अधिकारी ग्रामपंचायत विभाग कळवण

श्रीमती वाय.वाय. पवार

श्रीमती वाय.वाय. पवार

ग्रामपंचायत अधिकारी

पदाधिकारी

सौ. भारती दिनकर चव्हाण

सौ. भारती दिनकर चव्हाण

सरपंच

सौ. कविता प्रकाश बागुल

सौ. कविता प्रकाश बागुल

उप सरपंच

सौ.वैशाली हिरामण गवळी

सौ.वैशाली हिरामण गवळी

सदस्या

सौ.प्रमिला संदिप गावित

सौ.प्रमिला संदिप गावित

सदस्या

☎️ +91 7620025946

श्री. दिलिप मोतीलाल पवार

श्री. दिलिप मोतीलाल पवार

सदस्य

☎️ +91 9472665635

श्री. ज्ञानदेव भाशिलाल गांगुर्डे

श्री. ज्ञानदेव भाशिलाल गांगुर्डे

सदस्य

☎️ +91 7600787814

श्रीमती. राधा सोमनाथ भोये

श्रीमती. राधा सोमनाथ भोये

सदस्या

श्री. अशोक रघुनाथ बर्डे

श्री. अशोक रघुनाथ बर्डे

सदस्य

☎️ +91 9307258516

श्री. सुरेश प्रकाश पवार

श्री. सुरेश प्रकाश पवार

सदस्य

☎️ +91 9579014004

सौ. माया नितिन बर्डे

सौ. माया नितिन बर्डे

सदस्या

☎️ +91 9309261623

दिनकर कमलाकर चव्हाण
संगणक परिचालक

दिनकर कमलाकर चव्हाण


भारतातील पंचायती राज – ग्रामीण स्थानिक स्वराज्य प्रणालीचे प्रतीक

जन्म, मृत्यू व विवाह यांची नोंदणी अवश्य करा

📞 +91 8605866440

लोकसंख्या आकडेवारी वर्ष: 2011

कुटुंब402
लोकसंख्या2,287
पुरुष1,121
महिला1,166