सत्यमेव जयते

ग्रामपंचायत सुळे

← मुख्य पानावर जा
पंतप्रधान घरकुल आवास योजना (PMAY) अंतर्गत केंद्र सरकार ग्रामीण आणि शहरी भागातील गरीब व बेघर कुटुंबांना पक्की घरे बांधण्यासाठी अनुदान देते. ग्रामीण भागात (PMAY-G) १.२० ते १.३० लाख रुपये, तर शहरी भागात (PMAY-U) लाभांश स्वरूपात आर्थिक मदत मिळते. यात महिलांना प्राधान्य असून, शौचालय, वीज व पाणी या सुविधा समाविष्ट आहेत.
पंतप्रधान आवास योजनेची मुख्य वैशिष्ट्ये:
पात्रता (Eligibility):
आवश्यक कागदपत्रे: