सत्यमेव जयते

ग्रामपंचायत सुळे

← मुख्य पानावर जा

ग्रामपंचायतीमधील आपले सरकार सेवा केंद्र (Aaple Sarkar Seva Kendra) हा ग्रामीण भागातील नागरिकांना विविध शासकीय व स्थानिक सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणारा डिजिटल मंच आहे. याद्वारे ग्रामपंचायत स्तरावर दाखले, प्रमाणपत्रे आणि ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा मिळेते.

मुख्य वैशिष्ट्ये व सेवा
ग्रामपंचायत स्तरावरील केंद्रातून मिळणाऱ्या प्रमुख सेवा खालीलप्रमाणे आहेत:
  • जन्म व मृत्यू नोंदणी आणि प्रमाणपत्र .
  • विवाह नोंदणी व प्रमाणपत्र .
  • मालमत्ता आकारणी व फेरफार प्रमाणपत्र
  • नोकरीसाठी ना हरकत प्रमाणपत्र
  • बेरोजगार प्रमाणपत्र व ना देय प्रमाणपत्र
  • विविध शासकीय योजनांचे अर्ज व कागदपत्रे अपलोड करणे. 
  • लाभ आणि उद्देश
    1. ग्रामीण नागरिकांचा वेळ आणि पैसा वाचतो.
    2. ग्रामपंचायतीचा कारभार पारदर्शक व गतीमान होतो.
    3. गावकऱ्यांना दाखल्यांसाठी तहसील किंवा इतर कार्यालयांत जाण्याची गरज राहत नाही.
    4. शासनाच्या विविध डिजिटल सेवा थेट गावातच उपलब्ध होतात.|| श्री गणेशाय नमः ||

        • आपले सरकार सेवा केंद्र
        • ग्रामपंचायत सुळे
        • सर्व प्रकारच्या शासकीय, निमशासकीय व ऑनलाइन सेवा एकाच छताखाली उपलब्ध!

        उपलब्ध प्रमुख शासकीय सेवा व दाखले:

        • महसूल व इतर दाखले:

          • उत्पन्नाचा दाखला

          • जातीचा दाखला (Caste Certificate)

          • रहिवासी दाखला / डोमिसाईल (Domicile)

          • नॉन-क्रिमीलेअर (Non-Creamy Layer)

          • आर्थिक दुर्बल घटक (EWS) दाखला

          • ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र

        • जमीन व शेतीविषयक सेवा:

          • ७/१२, ८-अ व फेरफार उतारा

          • पीक विमा नोंदणी (PMFBY)

          • पीएम किसान सन्मान निधी ई-केवायसी व नोंदणी


        • ओळखपत्र व सामाजिक योजना:

          • आधार कार्ड सेवा (अपडेट / प्रिंट) (फक्त पत्ता)

          • नवीन पॅन कार्ड (Pan Card)

          • नवीन मतदार ओळखपत्र (Voter ID) व दुरुस्ती

          • आयुष्मान भारत गोल्डन कार्ड (५ लाखांपर्यंत मोफत उपचार)

          • ई-श्रम कार्ड (E-Shram Card)

          • संजय गांधी निराधार योजना अर्ज

        • इतर ऑनलाइन सेवा:

          • विविध शासकीय योजनांचे फॉर्म भरणे

          • वीज बिल भरणा व मनी ट्रान्सफर

          • पासपोर्ट व ड्रायव्हिंग लायसन्स अपॉइंटमेंट

          • झेरॉक्स, लॅमिनेशन व कलर प्रिंटिंग

        पत्ता:
        ग्रामपंचायत कार्यालय, सुळे

        वेळ: सकाळी ९:३० ते सायंकाळी ६:०० पर्यंत (रविवार बंद / शासकीय सुट्टी वगळून)

        संपर्क व्यक्ती: दिनकर चव्हाण (आपले सरकार सेवा केंद्र चालक सुळे)

        मोबाईल क्र.: 9404800206